एक आई +ऑप्टिशिअन+आर्टिस्ट. नमस्कार,🙏 मी सौ. प्राजक्ता श्रीनाथ पाटील.SP❤️AllRounder या माझ्या चॅनेल वर तुमचे मनापासून स्वागत 🙏माझ्या चॅनेल वर आर्ट संबंधित vlog आणि माझ्या जीवनाविषयी vlog किंवा short मी पाठवत असते... माझ्या चॅनल वर sketch, penting, recipe, craft, vloging आणि माझ्या Life संबंधित व्हिडिओज पाहायला मिळतील...असेच कायमस्वरूपी माझ्या youtube चॅनेल वर राहा.... धन्यवाद! P
A mother + optician + artist. Hello, I am Mrs. Prajakta Srinath Patil. Welcome to my channel Sp❤️AllRounder🙏I send art related vlog and or short about my life on my channel... sketch, penting,recipe, crafting,vlogging and my Life related videos on my channel Stay tuned...stay tuned to my youtube channel forever....thanks!🙏